राजकारणातील #पक्षनिष्ठा आणि पक्षद्रोह हा प्रासंगीक असतो. हे पुन्हा एकदा सिध्द होत आहे. काल निष्ठावंत असलेला आज #पक्षद्रोही ठरू शकतो. आणि काल पक्षाचा शत्रु आज जिवश्च कंठाश्च ठरतो. भाजपची #विधानपरिषद निवडणुकीची यादी हेच सिध्द करते आहे. भाजप ज्याला आपला कार्यकर्ता किंवा निष्ठावंत सांगत आहे. तिच माणसे होती कुठे आणि कशी ते समजून घेणे आवश्यक आहे.
भाजपाचे पक्षनिष्ठ आणि द्रोही निष्ठावंत

Loading...