बिग ब्रेकिंग -देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण.

1 min read

बिग ब्रेकिंग -देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण.

संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी व काळजी घेण्याचे आवाहन

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करत कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.
WhatsApp-Image-2020-10-24-at-2.36.23-PM--1--1
WhatsApp-Image-2020-10-24-at-2.36.23-PM
संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी व काळजी घेण्याचे आवाहन ही त्यांनी केली आहे.