भाजप उमेदवार शरणु सलगर विजयी

भाजप उमेदवार शरणु सलगर २०९०४ लीडने विजयी

भाजप उमेदवार शरणु सलगर विजयी

एम.एस. हुलसूरकर/हुलसूर: बसवकल्याण येथील आमदार बी.नारायणराव यांचे अकाली निधनाने याठिकाणी आमदारकी पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली व २ मे रोजी मतमोजणी करण्यात आली.

यावेळी भाजप उमेदवार शरणु सलगर हे ७१०१२, काँग्रेस उमेदवार माला बी.नारायणराव ५०३८३, जेडीएस उमेदवार यशरब अली खादरी ११४०२, स्वतंत्र उमेदवार मल्लिकार्जुन खुबा ९४५७ मत घेतली विजयी भाजप उमेदवार शरणु सलगर हे २०९०४ लीडने विजयी झाले.

ही मतमोजणी बिदर येथील बी.वी.बी. काँलेज मध्ये करण्यात आली विजयी उमेदवार घोषित होताच बिदरचे खासदार भगवंत खुबा यांनी शरणु सलगर याचे शाल हार व पेढा भरवून स्वागत केले तसेच बसवकल्याण व हुलसूर मध्ये भाजप कार्यकर्ते फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.