चायनिज आरोप देखील चिनी वस्तुप्रमाणे तकलादूच का?

1 min read

चायनिज आरोप देखील चिनी वस्तुप्रमाणे तकलादूच का?

कॉंग्रेसचे नेते प्रवक्ते वेगवेगळे व्हिडीओ टाकत सरकार आणि सैन्यावर आरोप करत आहेत. पण हे आरोप देखील चायनिज वस्तुप्रमाणे तकलादू ठरत आहेत. निट शहानिशा न करता केलेले आरोप पक्षाची प्रतिमा खराब करतात.
खाली दोन लिंक देत आहे. त्या नक्की बघा

ही एक लिंक जुन्या व्हिडीओची

https://youtu.be/-yUbm1cr4cs

ही दुसरी लिंक

https://youtu.be/qiRGxRXTCzc

चीन #कॉंग्रेस #सुरजेवाला,#राहुल_गांधी