भाजप प्रचार सभेला मुख्यमंत्र्याची हजेरी

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सोमवारी हुलसूर येथे झालेल्या भाजपाच्या प्रचार सभेचे उद्घाटन करुन आणि म्हणाले की कोरोना नियंत्रणात अले नसल्यास कठोर कारवाई करणे अपरिहार्य आहे.

भाजप प्रचार सभेला मुख्यमंत्र्याची हजेरी

एम.एस.हुलसूरकर/हुलसूरः सोमवारी रात्री शहरात हुलसूर येथील श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाच्या शाळेतील मैदानात भाजपची बसवकल्याण येथील आमदार बी.नारायणराव याचे अकस्मीक निधन झाल्याने आमदारकी ची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे.

बसवकल्याण भाजप उमेदवार शरणु सलगर याच्या प्रचारर्थात भव्य प्रचार सभा झाली यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडवीरप्पा व उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी,बिदर पालकमंत्री प्रभू चौहान, खासदार भगवंत खुबा, मंत्री बस्वराज बोम्मई भाजप नेते डीके सिद्राम, माजी आमदार मारुतीराव मुळे,सभेमधे याचे भाषण झाले. यावेळी मंचावर उपस्थित प्रदीप वताडे,माजी जि.पं.उपअध्यक्ष लता हारकुडे,ग्रामपंचायत अध्यक्ष मंगलाबाई डोणगावकर, उपअध्यक्ष मल्लारी वाघमारे सुर्यकांत चिलाबट्टे, प्रकाश खंड्रे आदी भाजप नेते उपस्थित होते. जि.पं. सदस्य सुधीर कडादी यांनी स्वागत भाषण केले.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सोमवारी हुलसूर येथे झालेल्या भाजपाच्या प्रचार सभेचे उद्घाटन करुन आणि म्हणाले की कोरोना नियंत्रणात अले नसल्यास कठोर कारवाई करणे अपरिहार्य आहे. रात्रीचे नाईट कर्फु लावले आहे. नागरिकांनी मास्क वापरने सर्वांना बंधनकारक असेल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.