चीनची घुसखोरी राहुल गांधींच्या मेंदूत!

1 min read

चीनची घुसखोरी राहुल गांधींच्या मेंदूत!

बिहार विधानसभेची धुमश्‍चक्री चालू आहे. प्रचारात राहूल गांधी यांनी परत एकदा आपले चीनविषयक लाडके मत मांडले आहे. चीन भारतात 1200 किमी आत घुसला असल्याचे राहूल गांधी बोलून गेले.