भारत चिन संबध आता युध्दसदृश्य स्थितीवर आले आहेत. कोणत्याही क्षणी युध्दाचा भडका उडू शकतो अशी स्थिती आहे. खरेच युध्द झाले तर.. आत्मनिर्भर भारत अशी घोषणा करताना चायनिज वस्तुंची बाजारपेठआपण खुली ठेवत आहोत. या सगळ्याची स्थिती जाणून घेऊ...
चिनी वस्तुंची समस्या आणि बहिष्कार का?

Loading...