चोर सोडून संन्याशाला फाशी

1 min read

चोर सोडून संन्याशाला फाशी

परभणीच्या आमदार खासदारांवर सुध्दा गुन्हे दाखल

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणा-या लोणीकरांवर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आमदार लोणीकर यांच्यासह परभणीच्या आमदार खासदारांवर सुध्दा गुन्हे दाखल केले आहेत.