रत्नाकर महाजन एक निखळ काँग्रेसी व्यक्तिमत्व ते जे बोलतात ते सगळे पक्षाच्या हिताचे असते. जी काही चार दोन मंडळी काँग्रेस मध्ये विचारवंत उरली आहेत त्या पैकी एक त्यांच्या अभिव्यक्ती मध्ये पक्षाची धोरणे आणि भूमिका असतात सोबत भविष्याची चाहूल असते. ते आपल्या फेसबुकवर जी व्यक्तिगत मत व्यक्त करत आहेत ती फार महत्वाची आहेत. कदाचित त्यामुळेच आठ दिवसात सामनाला आपली भूमिका बदलावी लागत आहे.
काँग्रेसहो या महाजनाचे तरी ऐका
रत्नाकर महाजन एक निखळ काँग्रेसी व्यक्तिमत्व ते जे बोलतात ते सगळे पक्षाच्या हिताचे असते.

Loading...