Corana Update: औरंगाबादमध्ये  87 नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

1 min read

Corana Update: औरंगाबादमध्ये 87 नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

1087 कोरोनाबाधितांवर उपचार

स्वप्नील कुमावत/औरंगाबादः जिल्ह्यात शनिवार दि.13 जुन रोजी 87 नविन कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण रुग्ण संख्या 2622 झाली आहे. यापैकी 1400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत 135 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 1087 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.