CORONA UPDATE: नांदेड मध्ये सोमवारी एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही; 52 जणांवर उपचार सुरू

1 min read

CORONA UPDATE: नांदेड मध्ये सोमवारी एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही; 52 जणांवर उपचार सुरू

नांदेडकरांसाठी दिलासा देणारी बातमी

नांदेड जिल्ह्यात सोमवारी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही ही नांदेडकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 192 वर पोहचली आहे.तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.131 जण बरे होऊन घरी परतले आहेत 52 जणांवर विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालय आणि पंजाब भवन कोविड सेंटर येथे बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.