कोरोना झाल्यावर लोकांना भिती वाटते ती कोविड सेंटरची पण या सेंटरमध्ये दिवसभर काय घडामोडी घडतात,त्यांची दिनचर्या कशी असते याचा आढावा घेण्यासाठी analyser चे व्हिडीओ जर्नालिस्ट तम्मा पावले थेट पोहचले कोविड सेंटरमध्ये. बघा हा स्पेशल रिपोर्ट
कोविड सेंटर मधील एक धाडसी दिवस
analyser चे व्हिडीओ जर्नालिस्ट तम्मा पावले थेट पोहचले कोविड सेंटरमध्ये. बघा हा स्पेशल रिपोर्ट

Loading...