क्रिकेटर सौरव गांगुलीने एकाच मुलीशी केलं होत दोनदा लग्न, हे आहे कारण

1 min read

क्रिकेटर सौरव गांगुलीने एकाच मुलीशी केलं होत दोनदा लग्न, हे आहे कारण

sourav
सौरव गांगुलीने आपल्या खेळाच्या बळावर जागतिक क्रिकेटमध्ये एक ठसा उमटविला आहे. तो भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत.

तुम्हाला माहित आहे का?ganguly
भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आपल्याच शेजारी राहणा-या डोना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता.पण घरच्या मंडळीनी लग्नाला विरोध केला,तेव्हा सोरव व डोना ने पळून जाऊन कोर्ट मॅरेज केल मात्र, सौरव गांगुलीच्या कुटुंबीयांनी नंतर लग्नाला होकार दिला. त्यानंतर भारताचा माजी स्टार खेळाडू सौरव गांगुलीने पुन्हा डोनासोबत रितीरिवाज, प्रथा ठेवून लग्न केले. अशी रंजक लव्ह स्टोरी आहे क्रिकेटर सौरव गांगुलीची.
भारतीय क्रिकेट संघात सौरव गांगुलीच महत्वाच योगदान आहे.

सोरव गांगुलीची फॅमिली.