दाजी,अधिका-याची बायको काय म्हणतेय

1 min read

दाजी,अधिका-याची बायको काय म्हणतेय

दाजी म्हणजे आपले दाजी त्यांची चर्चा जास्त होते ते दाजी.. याच दाजीवर अधिका-याची बायको नको नको ते आरोप करत आहे. ( कोणतेही अभद्र आरोप गृहीत धरू नका) तर ती दाजी भ्रष्ट असल्याचे पैसे घेऊन नियुक्ती दिल्याचे आरोप करत आहे.
त्यातील सत्यता समोर आली पाहिजे

दाजी #तुर #jalna