डॉन्सर सपना चौधरी आई झाली, जानेवारी मध्ये केलं गुपचूप लग्न.

1 min read

डॉन्सर सपना चौधरी आई झाली, जानेवारी मध्ये केलं गुपचूप लग्न.

जेव्हा सपना चौधरी आई झाली, तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. तेव्हा 'आम्ही आमच्या इच्छेनुसार लग्न केले' असल्याची प्रतिक्रिया तिचा नवरा वीर साहू याने दिली आहे.

हरियाणाची सर्वात सुंदर डॉन्सर सपना चौधरीच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमण झालं आहे. जानेवारी मध्ये वीर साहू- सपनाने यांनी गुपचूप लग्न केलं असल्याची माहिती समोर आली आहे.
s-choudhary-1
हिसार येथील रहिवासी तिचा नवरा वीर साहू यांनी मंगळवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून स्वतः ही माहिती दिली. पण तो प्रंचड चिडलेला दिसला. सपना चौधरी आई झाली या पोस्टवर लोकांकडून तिला ट्रोल करण्यात येत आहे. याच प्रतिक्रियेवर वीर साहू ने जोरदार टीका केली. परंतु, यासंदर्भात सपना कडून कोणतेही विधान झालेले नाही.

डॉन्सर सपना चौधरी व नवरा वीर साहू