दानवेंचा वसंत स्मृती वर कब्जा

1 min read

दानवेंचा वसंत स्मृती वर कब्जा

जालन्यातील भाजपच्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयावर रावसाहेब दानवे यांनी कब्जा केला आहे.

जालन्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयावर रावसाहेब दानवे यांनी आपला बोर्ड लावला आहे हा खरेतर अबैध कब्जा आहे.हे कार्यालय पक्षाचे आहे. कोण्या एका व्यक्तीचे नाही. खालच्या मजल्यावर चार गाळे आहेत ती कोणाच्या ताब्यात आहे याचा शोध देखील करणे आवश्यक आहे. पक्षाची मालमत्ता व्यक्तिगत म्हणून दानवे वापरत आहेत.