दार उघड देवा दार!

1 min read

दार उघड देवा दार!

मंदिरे बंद झालीत तशी अनेकांची जगण्याची दारे देखील बंद झालीत. या देऊळ बंद ने अनेक समस्या उभ्या केल्यात देवस्थानावरील शेकडो शेकडो लोकांची घरे आता अस्वस्थ आहेत. वेळेत ही परिस्थिती नीट झाली नाही तर कांही गंभीर होण्याचा धोका आहे