डिपॉझिटचा खेळ

1 min read

डिपॉझिटचा खेळ

कोरोना बाधित रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल होताना डिपॉजीट घेऊ नये हा नियम सरळ पायदळी तुडवला जात आहे. कोरोना योद्धा असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील याच त्रासाला सामोरे जावे लागले बघा ही औरंगाबादची कहाणी...