देश बिक रहा है?
रेल्वेचे खासगीकरण, विमानतळ खासगी कंपन्यांकडे एअर इंडियाची विक्री होतेय..
देश विकू देणार नाही देश झुकू देणार नाही अशी शपथ घेऊन मोदी देश विकायला काढत आहेत का? विक्री आणि निर्गुंतवणूक यात काही फरक आहे का? काँग्रेस आरोप करतेय पण त्यांच्या काळात असे घडले आहे का?
देश बिक रहा है?
रेल्वेचे खासगीकरण, विमानतळ खासगी कंपन्यांकडे एअर इंडियाची विक्री होतेय.. देश विकू देणार नाही देश झुकू देणार नाही अशी शपथ घेऊन मोदी देश विकायला काढत आहेत का?

Loading...