देश सावरायाला वेळ लागणार नाही कांही चांगले घडत आहे.

1 min read

देश सावरायाला वेळ लागणार नाही कांही चांगले घडत आहे.

कोरोनाच्या घरकोंडीत देश आर्थिक संकटात अडकेल अशी भिती असताना देशात खुप कांही चांगल्या गोष्टी घडत आहेत. ज्या सुचवत आहेत की आम्ही लवकरच या संकटातून देखील बाहेर पडू.. काय आहेत या गोष्टी ते समजून घेऊ

कोरोना #मंदी #आर्थिक_संकट