दिलासायक लातूरमधील 10 रूग्ण कोरोनामुक्त; उदगीरमध्ये 1 पॉझिटिव्ह

1 min read

दिलासायक लातूरमधील 10 रूग्ण कोरोनामुक्त; उदगीरमध्ये 1 पॉझिटिव्ह

उदगीरमध्ये पॉझिटिव्ह आलेला रूग्ण आझाद नगर भागातील कोरोना रूग्णांच्या संपर्कातील आहे

लातूर: विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रूग्णालयात दाखल असलेल्या 24 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 10 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर 14 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यामधील 5 रूग्ण अतिगंभीर असून ते व्हेंटिलेटर सपोर्ट वर आहेत, 2 रूग्ण ऑक्सिजनवर तर 7 रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती औषध वैदकशास्त्र डॉ.निलीमा देशपांडे, डॉ.मारूती कराळे यांनी दिली.
उदगीरमध्ये पॉझिटिव्ह आलेला रूग्ण आझाद नगर भागातील कोरोना रूग्णांच्या संपर्कातील आहे.