डोनाल्ड ट्रम्प यांना जिंकण्याचा विश्वास.

1 min read

डोनाल्ड ट्रम्प यांना जिंकण्याचा विश्वास.

ट्वीट करत दिली माहिती.

ईश्वर ढोके:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पार्टीचे उमेव्दार डोनाल्ड ट्रम्प यांना राष्टपती पदाची निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनंतर ट्वीट करत सांगितले आहे की, देशभरातून निवडूण येण्याचे चांगले संकेत आहेत.
ताजी बातमी येईपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लीकन पक्ष केंटुकी, वेस्ट वर्जिनिया,मध्ये जिंकून आलेले होते. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी बिडेन हे वार्मोंट आणि वर्जिनियामध्ये जिंकून आले होते.