ड्रग्स आरोग्यासाठी घातक - भारती सिंग

1 min read

ड्रग्स आरोग्यासाठी घातक - भारती सिंग

ड्रग्ज विषयी भारतीने ५ वर्षापूर्वी एक ट्विट केल होत. ज्यामधे तिने म्हटले होते की, 'प्लीज ड्रग्ज घेणे बंद करा, हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

वैष्णवी दंडुके / नुकतीच ड्रग्ज प्रकरणात भारती आणि तीच्या पतीला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज विषयी भारतीने ५ वर्षापूर्वी एक ट्विट केल होत. ज्यामधे तिने म्हटले होते की, 'प्लीज ड्रग्ज घेणे बंद करा, हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 'यामधुन चाहत्यांना ड्रग्ज म्हणजेच अमली पदार्थ सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र लोकांना सल्ला देणारी भारती आता स्वतः या प्रकरणात सापडली आहे . हे पाहून लोकांनी तिची जोरदार खिल्ली उडवली आहे.
bharti-tweet
यावेळी नेटकऱ्यांनी भारतीला ट्रोल करण्यास सुरुवात केले. आणि "ये ट्विट भी माल फुक के किया था क्या " असे अनेक कमेंट लोकांनी तिच्यावर केले आहेत.