मराठवाडा पदवीधर मतदारसंघात निवडणूक लवकर होणार असे संकेत मिळत असताना उमेदवारीवरून रंगत वाढत आहे. नव्या व्यक्तीला संधी नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठसवले जात आहे तर भाजप मध्ये अनेक व्यक्ती इच्छुक आहेत. पूर्वीच्या यादीत समीर दुधगावकर हे नाव वाढले आहे. या नावामुळे रंगत वाढणार एवढे नक्की.
दुधगांवकरांनी आणली रंगत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात निवडणूक लवकर होणार असे संकेत मिळत असताना उमेदवारीवरून रंगत वाढत आहे.

Loading...