खा. जाधव यांनी कोरोना रुग्णांसाठी केले मदत केंद्र सुरू

जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते झाले उद्घाटन

खा. जाधव यांनी कोरोना  रुग्णांसाठी केले मदत केंद्र सुरू

परभणी: गेल्या काही दिवसात शहरासह जिल्हाभरात कोरोना साथीने थैमान घातले आहे. यामुळे दवाखान्यातही बेड ऊपलब्ध होणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या काळात रुग्णांना व कुटूंबियांना तपासणी, औषधोपचार, तसेच भोजनासह विविध अडचणीत मदत व्हावी यासाठी खा. संजय जाधव यांनी शुक्रवार दि.17 रोजी शिवसेना मदत केंद्र कोविड 19 सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी वसमत रोडवरील खासदार कार्यालयात या मदत केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी आ. डॉ. राहूल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, अतुल सरोदे, गंगाप्रसाद आनेराव, आदी उपस्थित होते.

या मदत केंद्रातुन शहरी व ग्रामीण रुग्ण व कुटूंबियांना मार्गदर्शन मिळुन त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल असे सांगितले. सरकारी व खासगी रुग्णालयांमधुन शिवसेनेचे कार्यकर्ते मदत करणार असून संबंधितांनी या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिवसेना मदत केंद्रावर बबनराव मुळे 9767106363 उपस्थित असतील. करीम हॉस्पीटलमधून महेश येरळकर 9096933359, संतोष कांबळे 7972113309, सचिन मोटे 9823147550 यांच्यासह अशोक कांबळे, उदय गिरी, विनोद शहाणे, अजीत ठाकूर, विकी पाष्टे, सुमीत पाचलिंग, बंडू अण्णा जाधव, विकास जैस्वाल, सचिन यंदे, अरुण जाधव हे कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध असतील.

जि. प.च्या नूतन इमारतीतील कोविड सेंटरमधून शेख शब्बीरभाई 9923153242, पाडेला हॉस्पीटलमधील मदत केंद्रावर बॉबी सूर्यवंशी 9096499971, अमोल कुलथे 9890849949, गजानन दमकोंडे 9403062020, सतीश नारवाणी 9422111110 यांच्यासह ओंकार शहाणे, विरू शहाणे, अजय शहाणे, सचिन निर्वळ, प्रमोद टाक, निखील फुलारी, जनार्धन सोनवणे, प्रकाश पाचपुंजे, मुंजाजी गिराम, ओम खोतकर, संदीप बामणे, अमित खेत्री उपस्थित असणार आहेत.

नावंदर हॉस्पिटलमधील मदत केंद्रावर अतुल सरोदे 9422104777, अबोली हॉस्पीटलमधील मदत केंद्रावर अंगद अंभुरे 9518950902, स्वाती क्रिटिकल मदत केंद्रावर रामप्रसाद रणेर 9527437777, अक्षदा मंगल कार्यालयातील मदत केंद्रावर प्रदीप भालेराव 9011192224, अंभोरे हॉस्पिटल येथील मदत केंद्रावर व्यंकटेश वाघ 9423444692, संदीप देशमुख 9970634063, संजय सारणीकर 9767100358, उमेश वाघमारे, शेखर सवंडकर, शाम झिंजान, प्रवीण टेकाळे, राहूल ठाकूर, चिरायू हॉस्पिटल येथील मदत केंद्रावर गंगाप्रसाद आणेराव 9921747777, लाईफ लाईन हॉस्पिटलमधील केंद्रावर भगवानराव धस 9923179797, लोटस हॉस्पिटलमधील केंद्रावर विजयसिंह ठाकूर 9823135404, परभणी आयसीयू केंद्रावर विलास अवकाळे 9764332111, अनन्या हॉस्पिटल केंद्रावर गुणाजी अवकाळे 8208296404, सिध्दीविनायक हॉस्पिटल केंद्रावर प्रल्हाद चव्हाण 9673806015, सूर्या हॉस्पिटल केंद्रावर संजय सारणीकर 9921808052, धानोरकर हॉस्पिटल केंद्रावर विठ्ठल पंढरे 9527454549, व हयात हॉस्पिटल केंद्रावर भास्कर हेगडे 9766464211, सुभाष आहेर 9511237291, आकाश पांचाळ 7020597300, पिराजी नरवाडे 70201958057, अमोल भिसे 9021132813, पिराजी आहेरकर, सुनील चिमटे, बाळासाहेब जाधव, पांडूरंग खिल्लारे, मारोती इक्कर, श्रीरंग इक्कर, अर्जुन रणेर, सुभाष माने आदी कार्यकर्ते मदतीसाठी असणार आहेत. गेली काही दिवस यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची धावपळ होणार आहे. यामुळे आता रुग्णांना दिलासा मिळणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.