शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ७ वाजता ईडीचे पथक दाखल झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत … Continue reading शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल