माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.
प्रणब मुखर्जी यांनी ट्विट करत
एका हॉस्पिटल च्या भेटीदरम्यान मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे. तसेच कोरोनाची तपासणी करुन घेण्याची विनंती केली आहे.
