तापसीचा 'रश्मी रॉकेट' मधला फस्ट लुक

1 min read

तापसीचा 'रश्मी रॉकेट' मधला फस्ट लुक

अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच रश्मी रॉकेट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करत आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच रश्मी रॉकेट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करत आहे. नुकताच तिने चित्रपटातील फ़ास्ट लूक सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. आकाश खुराना दिग्दर्शित या चित्रपटात तापसी एका धावपटुची भूमिका साकारत आहे. सध्या दुबई मधे चित्रपटाची शूटिंग चालू आहे या भूमिकेसाठी ती खुप मेहनत घेतेय सेटवर तिच्यासोबत ५ आहारतज्ञ , फिजियोथेरेपिस्ट, ट्रॅक ट्रेनर , अथेलिटिक्स, कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम आहे या फ़ास्ट लुक मधे तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी आहे . आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूंची भूमिका ती साकारत आहे.