गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह.

1 min read

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह.

कोरोनातुन लवकर बरा होऊन पुऩ्हा कामाला सुरूवात करीन-प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.याबद्दल त्यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत,त्यामुळे ते घरीच विलगीकरणात आहेत.
जे कोणी त्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.कोरोनातुन लवकर बरा होऊन पुऩ्हा कामाला सुरूवात करीन. असही मुख्यमंत्री प्रमोद सावंत ट्विट करून माहिती दिली.