गोपीनाथ मुंडे मीठ अळणी असलेला गोड नेता

1 min read

गोपीनाथ मुंडे मीठ अळणी असलेला गोड नेता

जादुची_कांडी अशी ओळख असलेल्या गोपिनाथ मुंडे यांचे #मीठ_अळणी होते असे म्हणतात. ज्यांना ज्यांना मुंडेनी मोठे केले ते पुढे मुंडेना विसरले. त्यांच्या पश्चात मुंडेच आम्हाला मोठे होऊ देत नव्हते असा आरोप तर करू लागलेच पण मुंडे #ब्राह्मण_विरोधी होते असा अप्रचार देखील केला. खरेच मुंडे तसे होते की आणखी कांही होते...