नरेंद्र मोदी यांना केला जाणारा विरोध राष्ट्रद्रोह समजला जायचा किंबहुना समाज माध्यमात तसे दाखववले जायचे. आता राज्यात ठाकरे सरकारला विरोध करणारा महाराष्ट्र द्रोही समजला जातोय.
राज्यात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. देशातील एकुण रूग्णसंख्येच्या तीस टक्के रूग्ण राज्यात आहेत. पन्नास टक्के मृत्यू आपल्याकडे आहे. जवळपास रोज वाढणा-या देशातील एकुण रूग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा पन्नास टक्के आहे. तरीही महाराष्ट्र वाचवा हा नारा महाराष्ट्र द्रोही कसा असू शकतो.
analysernews.com ही आपली वेबसाईट आहे. एक चांगले वेब चॅनल आपल्या समोर यावे असा प्रयत्न असेल. आपण ब्रेकिंग न्यूज नव्हे तर एक परिपूर्ण बातमी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजमाध्यमातून आणि माध्यमातून येणाऱ्या बातम्या आणि मुख्य म्हणजे अफवा यावर सत्य बाहेर येण्यासाठी हा जबाबदार प्रयत्न असेल.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
हा कसला महाराष्ट्र द्रोह? ही तर मोदींची कॉपी

Loading...