हिमरू सन्मानाचे धागे.

1 min read

हिमरू सन्मानाचे धागे.

'डोळे' उघडे ठेवून बघावे अशी ही बातमी हिमरू उत्पादक अहमद कुरेशी यांना अनंत भालेराव पुरस्कार घोषित झाला आणि हिमरू हातमाग उद्योगाची चर्चा सुरू झाली. चार पिढयापासून हा हातमाग उद्योग करत सातासमुद्रापार नेणारी मंडळी हीच आहेत. नक्की बघावी अशी अभिमानस्पद कहाणी