बॉडी मसाज अवैध कसा?

1 min read

बॉडी मसाज अवैध कसा?

खरे तर ‘ कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ असा सगळा प्रकार आहे.

स्पा आंबटशौकींनी बदनाम केलेला तर उच्चभ्रू वर्गात आवश्यक भाग. बाई काम करू लागली की तिला बदफैली ठरविण्यचा चंगच अनेकांनी बांधला आहे. अशी स्पा अवैध ठरवत बंद केली गेली तर अनेकांचा रोजगार बुडणार आहे.
खरे तर ‘ कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ असा सगळा प्रकार आहे.