में... ईश्वर की शपथ लेता हूँ की...

४३ नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ...

में... ईश्वर की शपथ लेता हूँ की...

नवी दिल्लीः मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची यादी जाहीर केली होती. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर अनेक विद्यमान मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील या चार नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

महाराष्ट्राच्या कोट्यातून मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय दोत्रे या दोघांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.
modi
सर्वात आधी राणेंची शपथ
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सभागृहात प्रवेश झाल्यावर शपथविधीला सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी सर्वात आधी राणेंना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे राणेंना केंद्रात मोठं मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या ४३ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

  • नारायण राणे
  • सर्बानंद सोनोवाल
  • डॉ. विरेंद्र कुमार
  • ज्योतिरादित्य सिंधिया
  • रामचंद्र प्रसाद सिंग
  • अश्विनी वैष्णव
  • पशुपती कुमार पारस
  • किरेन रिजीजू
  • राजकुमार सिंह
  • हरदीप सिंह पुरी
  • मनसुख मंडाविया
  • भुपेन्द्र यादव
  • पुरुषोत्तम रुपाला
  • जी. किशन रेड्डी
  • अनुराग सिंह ठाकूर
  • अनुप्रिया सिंह पटेल
  • डृॉ. सत्यपाल सिंह बघेल
  • राजीव चंद्रशेखर
  • शोभा करंडलाजे
  • भानूप्रताप सिंग वर्मा
  • दर्शना विक्रम जरदोष
  • मीनाक्षी लेखी
  • अनपुर्णा देवी
  • ए. नारायण स्वामी
  • कौशल किशोर
  • अजय भट्ट
  • बी. एल. वर्मा
  • अजय कुमार
  • चौहान देवूसिंह
  • कपिल पाटील
  • प्रतिमा भौमिक
  • डॉ. सुभाष सरकार
  • डॉ. भागवत कराड
  • डॉ. राजकुमार सिंह
  • डॉ. भारती पवार
  • बिस्वेश्वर तडू
  • शंतनु ठाकूर
  • डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
  • डॉ. एल. मुरगन
  • निसित प्रमाणिक

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.