आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. दरवर्षी एप्रिल-मे या महिन्यामध्ये आयपीएल चे सामने होतात. कोरोनामुळे या वर्षीच आयपीएल पुढे ढकलण्यात आलं होत. हे आयपीएल संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये होत आहे. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्झ या दोन टीम मध्ये पहिला सामना होणार आहे.

