भाजपात खांदेपालट होतोय का?

भाजपाच्या वर्तुळातून एक धक्कादायक माहिती येत आहे. पक्षाच्या महामंत्री संघटन यांचा पदभार काढल्याची चर्चा आहे. महामंत्री संघटन हे पद भाजपमध्ये महत्वाचे आणि अधिकाराचे असते. अचानक हा पदभार काढल्याने भाजपमधील बदलाला आता प्रारंभ झाला आहेे की काय अशी चर्चा सुरू आहे.

भाजपात खांदेपालट होतोय का?

भाजपाच्या वर्तुळातून एक धक्कादायक माहिती येत आहे. पक्षाच्या महामंत्री संघटन यांचा पदभार काढल्याची चर्चा आहे. महामंत्री संघटन हे पद भाजपमध्ये महत्वाचे आणि अधिकाराचे असते. अचानक हा पदभार काढल्याने भाजपमधील बदलाला आता प्रारंभ झाला आहेे की काय अशी चर्चा सुरू आहे. आता चंद्रकांत पाटील आणि प्रदेशप्रभारी बदलले जाणार का? याबाबत देखील चर्चा होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.