जावाई माझा भला

1 min read

जावाई माझा भला

रावसाहेब दानवे यांचे जावाई जे कांही बोलत आहेत ते तपासणे तरी आवश्यक आहे. भोकरदन तालुका दुष्काळी का? रावसाहेब दानवे यांची संपत्ती एवढी कशी या प्रश्नाची उत्तरे तर मिळाललायच हवीत