नशिल्या बातम्या करता करता पत्रकार मंडळींना आता नंबर गेमची नशा होऊ लागली आहे. याच कैफात मुंबईत पत्रकार एकमेकांत भिडले त्याचीच ही कहाणी..
कहाणी तशी लाजिरवाणी...
पत्रकारांना नंबर गेमची नशा.
नशिल्या बातम्या करता करता पत्रकार मंडळींना आता नंबर गेमची नशा होऊ लागली आहे.

Loading...