कधी येणार सरकारला जाग...? - चित्रा वाघ

1 min read

कधी येणार सरकारला जाग...? - चित्रा वाघ

महाराष्ट्रात महिलांवरील अन्याय अत्याचारांच्या घटनात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्याय अत्याचारांच्या किती घटना घडल्यानंतर सरकार जागे होणार आहे? असा प्रश्न वाघ यांनी शनिवारी लातुरात पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

महाराष्ट्रात महिलांवरील अन्याय अत्याचारांच्या घटनात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्याय अत्याचारांच्या किती घटना घडल्यानंतर सरकार जागे होणार आहे? असा प्रश्न वाघ यांनी शनिवारी लातुरात पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी आमदार अभिमन्यु पवार, भाजप शहराध्यक्ष गुरुनाथ मगे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी औसा तालुक्यातील पीड़ित मुलीच्या कुटुंबाची भेट घेऊन सहवेदना व्यक्त केली.