कापुसकोंड्याची गोष्ट आपण ऐकली असेल पण ही आहे कापुस कोंडीची गोष्ट. सरकारने कितीही नियम कडक करू देत यात खाणारे कमी नाहीत भ्रष्टाराची ही कथा रंजक तर आहेच पण चिड आणणारी आहे. बघा कशी होते कापुस खरेदी
कापुसखरेदीचा घोळ.. कसा चालतो बिनबोभाट भ्रष्टाचार

Loading...