'कार' भारी दमानं, बेजार झालोय दंडानं'

1 min read

'कार' भारी दमानं, बेजार झालोय दंडानं'

'कारभारी दमानं, बेजार झालोय दंडानं' अशी अवस्था वाहनचालक मंडळींची झाली आहे. वेगमर्यादा कुठे किती ठेवायची हे स्पष्ट होत नाही. अपराध कोणाचा आणि शिक्षा कोणाला असेही घडत आहे वेगमर्यादा नियम कसा अपयशी ठरतोय ते नक्की बघा.