केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांना कोरोनाची लागण.

1 min read

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांना कोरोनाची लागण.

ट्विट करून दिली माहित

केरल: राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोरनाची लागण झाली आहे. 'माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे, पण काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. त्यांनी स्वत; ट्विट करून ही माहिती दिली.
WhatsApp-Image-2020-11-07-at-2.14.17-PM
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून याची पुष्टी केली आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत मला भेटलेल्या लोकांना कोरोना टेस्ट करून घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.