खडसेंचा राजकीय खडखडाट!
मंत्रीपद गेल्यापासून खडसेंची कुरकुर चालू होती. प्रत्यक्ष भाजप सोडून ते दूसर्या कोणत्या पक्षात जाणार आणि केंव्हा इतकाच प्रश्न शिल्लक राहिला होता. अखेर 23 ऑक्टोबर 2020 अधिकृतरित्या शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि संभ्रम संपवला.

Loading...