कोरंटाईन संभाजी पाटील
घरात बसायची सवय नाही पण बसाव लागतेय.. घरातील मंडळीना वेळ देता आला. पत्नीसोबत सगळा प्रवास चर्चा करता आला. माझ्या मुलाना आजोबा पणजोबा यांचे राजकीय कार्य सांगता आले. पिक्चर बघण्याची हौस पूर्ण केली. माझे आवडते चित्रपट पाहता आले.

Loading...