कोरोनाचा पार्श्वभुमीवर राज्यातील महत्वाच्या रेल्वे रद्द...

1 min read

कोरोनाचा पार्श्वभुमीवर राज्यातील महत्वाच्या रेल्वे रद्द...

दक्षिण-मध्येच्या काही महत्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे.

कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ 16 मार्च पासून बंद आहे. राज्यातील कोरोना रुग्णाचीसंख्या दिवसेदिवस वाढत आहे. ती रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर कार्य करत आहे. गर्दी टाळाचे आवाहन सरकार करत आहे. तरीदेखील रेल्वे स्टेशन वर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. मागील दोन दिवसापासून रेल्वे स्टेशनवर गर्दी कमी होत आहे. यापार्श्वभुमीवर रेल्वे विभागाणे काही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो-गुगल साभार

गाडी क्र. 11007 मुंबई–पुणे डेक्कन एक्सप्रेस 19 ते 31 मार्च पर्यत, 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस 18 ते 30 पर्यत , 11201 लो.टी.ट – आजनी एक्सप्रेस 23 ते 30 मार्च पर्यत, 11202 अजनी-लो.टी.ट एक्सप्रेस 20 व 30 मार्च रोजी, 11205 लो.टी.ट-निझामाबाद 21 व 28 मार्च रोजी, 11206 निझामाबाद-लो.टी.ट 22 व 29 मार्च रोजी,22135/22136 नागपुर-रेवा 25 मार्च पर्यत, 11401 मुंबई नागपूर नंदीग्राम 23 मार्च ते 1 एप्रिल पर्यत, 11402 नागपूर नंदीग्राम 22 ते 31 मार्च पर्यत, 11417 पुणे-नागपूर एक्सप्रेस 26 मार्च ते 2 एप्रिल पर्यत, 11418 नागपूर-पुणे एक्सप्रेस 20 ते 27 मार्च पर्यत, 22139 पुणे-अजली एक्सप्रेस 21 आणि 28 मार्च रोजी, 22140 अजनी-पुणे 22 आणि 29 मार्च रोजी, 22117/12118 लो.टी.ट-मनमाड 18 ते 1 एप्रिल पर्यत, 21125 मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस 19 ते 31 मार्च पर्यत, 22111 भुसावळ-नागपूर एक्सप्रेस 18 ते29 मार्च पर्यत, 22112 नागपूर- भुसावळ एक्सप्रेस 19 ते 30 मार्च पर्यत, 11307/11308 कलबुर्गी-सिकंदराबाद 18 ते31 मार्च पर्यत, 12262 हावडा-मुंबई दुरांतो 24 आणि 31 मार्च रोजी, 12261 मुंबई-हावडा दुरांतो 25 मार्च आणि 1 एप्रिल पर्यत, 22221 सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी 20,23,27,आणि 30 मार्च रोजी, 22222 निझामुद्दीन-सीएसएमटी राजधानी 21,24,26, आणि 31मार्च रोजी बंद राहणार आहे.

या सर्व रेल्वेची बुकीगं रद्द करण्यात आल्या आहे. तर नगरिकांना बकिंग रद्द करण्याची माहिती देण्यात आली असून या सर्व रेल्वे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द झाल्या आहेत.

                                                                                                           - स्वप्नील कुमावत