पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीच्या वातावरणात आपली शक्ती दाखविण्यासाठी गेलेल्या टिकेत यांच्या लोकप्रियतेच्या अब्रुची धिंडवडे निघाली. अपेक्षीत गर्दी सोडाच पण सभा म्हणावी इतके लोक देखील जमले नाहीत. हरिणायवी राजकारणाच्या पध्दतीला पश्चिम बंगालमधील शेतकरी वर्गाने अगदी प्रेक्षक म्हणून बघणे देखील नाकारले हेच सत्य यानिमित्ताने समोर आले.
कृषी आंदोलनाचे पश्चिम बंगालमध्ये धिंडवडे
पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीच्या वातावरणात आपली शक्ती दाखविण्यासाठी गेलेल्या टिकेत यांच्या लोकप्रियतेच्या अब्रुची धिंडवडे निघाली.

Loading...