Latur Corona Update : लातूर शहरामध्ये 4 नवीन कोरोना बाधित रुग्ण.

1 min read

Latur Corona Update : लातूर शहरामध्ये 4 नवीन कोरोना बाधित रुग्ण.

6 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

लातूर: शहरामध्ये नव्याने 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दि. (9) रोजी 37 स्वब टेस्ट करण्यात आल्या. त्यात 4 अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील मोती नगर, कपिल नगर, टिळक नगर व खाडगाव रोड या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच 6 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.