लातूर स्त्री रुग्णालयाच्या प्रसुती वेदना.

1 min read

लातूर स्त्री रुग्णालयाच्या प्रसुती वेदना.

लातूरच्या मनपाने स्त्री रुग्णालय सुरू केले खरे पण त्याची अवस्था भीषण आहे. या रुग्णालयालाच प्रसूती वेदना होत आहेत. त्याचीच ही कहाणी.