लातूरात दारूवरून भाजपात संघर्ष

1 min read

लातूरात दारूवरून भाजपात संघर्ष

लातूरच्या भाजपातील वाद आता दारूवरून समोर येत आहेत. भाजपाच्या आमदारांचा लेटर बॉंब आता भाजपाच्याच निष्ठावान कार्यकर्त्यावर पडला आहे. आपसातील मतभेदामुळे सरकारी कारवाईचा बडगा दाखवत व्यवसायावर गंडांतर आणण्याचा नवाच प्रयोग लातूरच्या राजकारणात येत आहे. अगदी देशमुख परीवाराच्या काळात देखील असे घडले नव्हते. जे भाजप आपसातच करत आहे.

BJP #latur #अभिमन्यु_पवार #abhimanyu_pavar #wine #cm #devendra