शहरी नक्षलवांद्याच्या गळाशी कायद्याचा फास?

1 min read

शहरी नक्षलवांद्याच्या गळाशी कायद्याचा फास?

भीमा-कोरेगाव प्रकरणी 8 लोकांवर आरोपपत्र दाखल झाले, यांना शहरी नक्षलवादी असे संबोधले जाते. पण शहरी नक्षलवाद काय आहे? बघा श्रीकांत उमरीकर यांचे शहरी नक्षलवादावर रोखठोक विश्लेषण.